Friendship Status In Marathi

Best Friendship Status In Marathi
Best Friendship Status In Marathi

Best Friendship Status In Marathi - हे महाराष्ट्रतील मित्रांना त्याचा मित्रांशी जोडतात. Friendship म्हणजेच मैत्री हे आपला सर्वाचा life चा एक खूप महत्व पूर्ण भाग आहे. Friendship शिवाय आपण सर्व आपले जीवनाचा विचार सुद्धा करू नाही शकत. म्हणून मी तुमचा friendship चा feeling share करण्यासाठी हे post friendship status in marathi लिहली आहे

Best Friendship Status In Marathi

Best Friendship Status In Marathi
Friendship Status In Marathi

मैत्री ते नाही जात लोक जीव देतात, मैत्री तर ते आहे जात मित्राचे दुःख बिना बोले ओडकतात


friend तर तो असतो जो अपल्याला कधीच Judge नसतो करत आपण काही वाईट केले तेरी तो आपला सात सोडत नाही


खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही


लाख मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्र बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते


फोटो वगैरे चा तर शोक नाही मला पण माझी एक friend आहे तिला माझा फोटो शिवाय झोप नाही येत


जेवा life ची battery low असतेना आणि कोणता पण family member सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो


काही संबंद नसते पण समोर चा आपला जीव असतो ते मंत्री असते
जेवा कोणी बिन ओडखी, ओडखी चा होतो त्याला मैत्री बोलतात
आपण ज्याला सर्व सांगतो, ज्याला आपला सर्व गोष्टी माहित असतात ते मैत्री असते
आणि जो अपल्याला कधीच विसरत नाही ते मैत्री असते


देव मला बोलला के किती मैत्रिणी आहेत ग तुझा,
हराव शील ना त्याचा गर्दीत,
मी पण बोलली हे देवा तू एकदा खाली येउन बोल तर याचाशी परत
याना सोडून कधीच नाही जा शील


मैत्री म्हणजे विसवास, मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे मस्ती, आणि मैत्री म्हणजे तू


हरामी असतात, mad असतात, जसे पण असतात पण मित्र कमाल असतात


जीवनात खूप मित्र मैत्रिणी होतात पण एक अशी पागल मैत्रीण असते जे आपला जीव असते आपली Bestie ..


जात respect असून पण दिसत नाही, ते मैत्री असते


मैत्री असावी तर पक्की असावी, मैत्री असावी तर हसवणारी, रडवणारी, भांडणारी, पण बदल नारी नसावी


जेवा आपण आपला वरून जास्त कोणाचा विचार करतो ते मैत्री असते


Also Check - Marathi Status On Life

Friendship Status In Marathi Font

Best Friendship Status In Marathi
Friendship Status In Marathi Font

मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो, खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो 

मी आणि माझा भाऊ जेवा सोबत फ़िरतोना तर पोरी पण confuse होतात की bf कोणाला बनवायचं एक smart आहे तर दुसरा Hot  आहे 

मित्र तर तो आहे जो काही खराब होणार आहे हे सांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत


मित्र तो असतो ज्याला आपला सर्व Weakness माहित असतात पण तो अपल्याला त्या कडू नाही देत


Future plan करा, life वर विस्वास ठेवा, आणि मित्रांन सोबत राहा, life मस्त कटेल
Also, Check - 

Good Night Status In Marathi

Good Morning Status In Marathi

Friendship Day Status In Marathi

Best Friendship Status In Marathi
Friendship Day Status In Marathi

खरा मित्र तर तो असतो जो तुमचा हात कधीच सोडत नाही आणि जो तुमचा मनात राहतो  ...Happy Friendship Day


Friendship हे एक मोठ Gift आहे, म्हणून त्याला काळजी पूर्वक सबाडून ठेवा ..


तुला माझ सर्व काही माहित आहे, म्हणून तर तू माझी bestie आहे ...happy friendship day bestie


मित्र तो असतो जो त्याला काही बोलायची Freedom आपल्याला देतो ...आणि माझ तो पागल मित्र तू आहे ..happy friendship day


friendship हे तुमचा life ची फक्त एक चांगली गोष्ट नसून, Best गोष्ट आहे जे तुमाला कडत नाही
Also, Check - 

Instagram Marathi Status

Marathi Status For Whatsapp

Friendship Status In Marathi Attitude

Best Friendship Status In Marathi
Attitude Friendship Status In Marathi

Connection मनाचा, connection स्वप्नाचा, connection सुखा दुःखा चा, connection जो रक्ता चा नसून मनाचा, = Friendship


भांडण + शिव्या + स्तवन + रिस्पेक्ट = friendship


खरे मित्र हे लव्ह कर भेटत नाही, आणि भेटले तर आपल्याला कधीच एकटं सोडत नाही, आणि सोडून गेले तेरी त्यांना विसरता येत नाही ......


माझा Bestie मझा Best version बाहेर आणतो


ज्याचा सोबत आपण बिंदास बोलतो, ज्याचा पुळे अपल्याला Judge होणाची काळजी नसते ते friendship असते
Also, Check - 

Marathi Attitude Status

Girls Attitude Status In Marathi

Friendship Attitude Status In Marathi

Best Friendship Status In Marathi
Friendship Attitude Status In Marathi

जेवा Hours पण काही minutes वाटतात त्याला friendship मनतात


१००० भीतरे मित्रा वरून एक वागा सारखा मित्र कधी पण बरा


१००० मित्रानं वरून एक मित्र बरा जो वाईट वेळा मधी पण सोबत असतो


तू ते आहे जे मला important feel करवते, जे मला समजते, मला Inspire करते, धन्यवाद मझा life मधी येण्यासाठी ...happy friendship day


friendship हे एक खूप चांगली responsibility आहे, जे अपल्याला tension नाही Happiness देते
Also, Check - 

Motivational Status In Marathi

Motivational Quotes In Marathi

Status For Friendship In Marathi

Best Friendship Status In Marathi
Status For Friendship In Marathi

देवाचे best gift म्हणजे friendship


Bestie तर तो असतो जो आपण स्वतावर प्रेम करण विसरतो
तेरी आपला वर प्रेम करतो आणि
अपल्याला स्वतावर प्रेम कराल शिकवतो


friendship हे एक अस नात आहे, जात आपण किती पण दूर जरी राहिलो, किती तेरी दिवस जरी नाही भेटलो तेरी त्यात ले प्रेम कमी होत नाही


Best Life तर ते आहे जात आपले मित्र आणि Family आपला सोबत आहे


मला देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद मोडला आहे, तो पण माझा मित्रा चा रूपात, love you भाऊ
Also, Check - 

Happy Birthday Wishes In Marathi

Marathi Status

Friendship Status In Marathi Kadak

Best Friendship Status In Marathi
Kadak Friendship Status In Marathi

जीवन हे तुमि किती मित्र बनावता त्या वर नाही,
जीवन हे तुमि किती चांगला मित्र बनवता हे आहे


तुझा सोबत असतो तर प्रत्येक दिवस हा एकाद्या सण सारखा वाटतो,
तू सोबत असतो तर प्रत्येक minute हा Celebration वाटतो ..


माझा कडे सर्वात किमती गोष्ट आहे
जे मी कोणाला कधीच नाही देणार ......
माहित आहे कोण ....
माझा friend माझे life ...
अरे आजून कोण तू


हे मी promise करतो के मी तुला या Friendship Band सारखा चिपकून राहेल


Friendship हे फूला सारखी असते, कधी पण सुगनडच  देते
Also, Check - 

Love Status In Marathi

Love Shayari In Marathi

Funny Friendship Status In Marathi

Best Friendship Status In Marathi
Funny Friendship Status In Marathi

खरा मित्र तो आहे जो सर्व जग तुमचा विरोधाला असले तेरी
आपला सोबत उबा असतो,
तो नाही जो problems आली के सोडून पैतो


मित्रता सोबत राहणे नाही,
मित्रता तर ते आहे जात कोणी तुमाला येउन बोलते के
"काही झाला तर सांग भाऊ आपण मदतीसाठी Always Ready अहो "


Best Friend  तो प्राणि असतो
जो अपल्याला जोर जोरात हसवतो,
आपला face वर Smile ठेवतो,
आणि आपला जीवन ख़ुशी ने भरतो
असा माझा Best FRiend तूच आहे भावा
happy Friendship day
 ते पण कडक मराठी भाषात भावा


साखरी सारखा गोड, मिता सारखा खारट, असून माझी favorite  dish  असलेला माझा bestie  ला हैप्पी Friendship  डे


तुमचा मित्र तुमाला पूड जाण्यासाठी मदत नाही करत असेल
तर समजून जा तुमाला नवीन मित्राचे गरज आहे
Also, Check - 

Funny Status In Marathi 

Funny Wifi Names In Marathi

Friendship Status In Marathi Font

Best Friendship Status In Marathi
Friendship Status In Marathi Font

खरी मित्रता तर ते आहे जात.... तुमि तुमची feelings लपवत असले तेरी .... तुमचा मित्र ते तुमी बिना सांगे ओडकतो ....


धुखात जे अवषद बनून आपले सर्व दुख नष्ट करते ते म्हणजे खरी मित्रता


या जगात तुमाला Friendship नाही कळली  म्हणजे तुमाला आजून काहीच नाही कळले


तू किती ही दूर असला तेरी माझा मनाचा जवळ राहिली माझा bestie


सारखे असून पण वागळे आहो, आपण डॉग तर एकाच जीव आहो


Friendship Status In Marathi Attitude


Friendship चा कधीच End नसतो मग मित्र किती पण दूर जाओ...


जो तुमचा सोबत तुमि एकटा असला वर पण उबा असतो तो असतो Bestie


खरा मित्र तो आहे ज्याला तुमचा Life चा BEst गोष्टी माहिती आहेत
पण Best Friend तो आहे जो तुमचा सोबत ते best moment जगला आहे


हजारो मित्र बनवणं जरुरी नाही
फक्त एक मित्र बनवा जो
हजार तुमचा विरोदात उभे असले
तेरी तुमचे सात सोडेल नाही


मित्र ते असतात जे चांगल्या वेळा मधी सोबत असतात
आणि वाईट वेळ आला तर त्या वेळातून अपल्याला बाहेर काढतात


Also, Check - 

Bhaigiri Status In Marathi 

Dadagiri Status In Marathi 



Sad Friendship Status In Marathi

Best Friendship Status In Marathi
Sad Friendship Status In Marathi

जगात कोणताच मित्र हा Busy नसतो, फक्त आपण किती महत्वाचे आहो त्या नुसार ते अपल्याला वेळ देत असतात ........


friendship म्हणजे एका मेका ला समजून घेणे, friendship म्हणजे माफ करणे, friendship म्हणजे friend ला कधी नाही विसरणे...


Life मधी अपल्याला आपला शत्रूंनी आपला सोबत काय काय केले ते नाही आपला मित्रांनी आपला सोबत कसा धोका केला ते आठवते ....


त्याची Care करण सोळा जे तुमची Care करत नाही
मग बगा तुमची Life किती मस्त होते


कोणावर कधीच जास्त विस्वास करायचा नाही, कोणावर पण कधी जास्त प्रेम करायचे नाही, आणि कधी कोणची जास्त काळजी करायची नाही ...नाही तर हाच जास्त एक दिवस तुमाला Hurt करेल बर का
Also, Check - 

Sad Status In Marathi

Marathi Maitri Status Fb

प्रेम फक्त आणि फक्त LOVeRs लाच नसते होत,
ते Friends मधी पण असते,
आणि friendship वाल प्रेम हे
Lovers च्या प्रेमा वरून लाख पट जास्त असते


मित्र तुमाला कधी पण हसू शकतो त्यवा पण जेवा तुमची काहीच हसाय इच्छा नसते


जे पागल तुमाला सोबत असल्या वर खूप हसवतात, टाच पागल नाही असल्या वर खूप रडवतात, हाच पागल आपले मित्र असतात


आपण अस्या जगात फसलो आहो जात
friendship आता फक्त friendship band पुरतंच दिसते
बाकी कूट नाही


friendship ते नाही जात कोणी तुमचा सोबत किती वेळ राहते,
friendship ते आहे जात कोणी तुमचा life मधी येते
आणि तुमाला कधीच सोडून जात नाही
Also, Check - 


Marathi Friendship Sms

जेवा तुमचा मित्रा कडून काही चुकी चा गोष्टी घाढतात त्यवा त्या चांगल्या गोष्टी आठवा जे त्याने फक्त तुमचासाठी केला आहेत


Friendship तर Compass सरकी असते कधी मार्ग विसरलो तर फक्त मार्ग वर आणते


Friendship चा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचा EGO (घमंड) .. हे तुमचा friendship चा दूर ठेवा आणि नंतर बगा life कशी chance होते


मित्र तर तो असतो जो बिना बोले पण फक्त Face expressions बगुन अपल्याला काय बोलायचे आहे ते समजून जातो


मित्रा सोबत अदारात राहणे कधी पण Best आहे एकटं उजेडात राहिल्या वरून

Friendship Quotes In Marathi Shayari

जीवन तर तेच सुंदर आहे जात आपला कडे एक खरा मित्रा आहे


जीवन संपले तेरी आपल्या मैत्री मधले प्रेम कधीच कमी नाही हो
किती दूर राहो आपण तेरी आपले प्रेम हे कायम राहो


जेवढे आकाशातले तारे तू मोजले आहे तेवढ तू मला Miss करतो, आणि जेवढे तू मोजले नाही तेवढ मी तुला मिस करतो


मित्रांचे प्रेम हे प्रातनेत कधी कमी होत नाही, मित्र किती पण दूर गेला तेरी अपल्याला विसरत नाही, प्रेमात तरी कमी होउन जाते मैत्री पण मैत्री कधी प्रेम कमी होत नाही


अरे पाउस माझा मित्रा आदी येउ नको
आणि माझा मित्र आल्यावर
येवडा ये के त्याला जाउ देउ नको



Final Words About Posts-

Hi, Guys if you like my post, Best Friendship Status In Marathi then please share this post with all your friends and especially with your Best Friend.  If you want to tell anything about this post then please tell me your feeling through the comment section. Thanks for reading my blog guys, bye bye see you in the next post.
No posts.
No posts.

Other Related Apps To Download

Google Pay Apk प्ले स्टोर डाउनलोड विद मेट Vidmet App Download.com Brother Status In Marathi Breakup Status In Marathi Family Status In Marathi Father Birthday Status In Marathi Sorry Status In Marathi Marathi Attitude Status Good Morning Status In Marathi Bhaigiri Status In Marathi Aai Status In Marathi Birthday Status For Sister In Marathi Alone Status In Marathi Birthday Status For Best Friend In Marathi Brother Status In Marathi Cool Marathi Status Message Emotional Status In Marathi Friendship Status In Marathi Funny Status In Marathi Girls Attitude Status In Marathi Good Night Status In Marathi Love Status In Marathi Marathi Love Shayari For Girlfriend Marriage Anniversary Status In Marathi Motivational Status In Marathi Time Status In Marathi Tapori Birthday Status In Marathi Marathi Status On Life Sad Status In Marathi Durga Chalisa PDF Shiv Chalisa Pdf Videoder Apk Download 2024 फेसबुक डाउनलोड जीबी व्हाट्सएप 2022 यो व्हाट्सएप अपडेट 2022 यूट्यूब डाउनलोड Insta Pro Whatsapp Download FM Whatsapp Download Remini Mod Apk Resso Mod Apk एलाइट मोशन OGWhatsapp Pro Snaptube एलाइट मोशन यो व्हाट्सएप यूट्यूब डाउनलोड विद मेट Phonepe Apk प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Apk Unblocked Games WTF Krishna Flute Ringtone Download Google Chat App एफएम व्हाट्सएप प्ले स्टोर डाउनलोड विडमेट प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Reviewer Temu Product Tester विडमेट Temu App 55 Ace Apk TikTok 18 Apkhue .com sarkari fund com 11 winner .com 55 Ace .com apkhue .com zomhom site प्ले स्टोर डाउनलोड fastreviews in zom hom site pdf hai com tech for bess .com विडमेट dl juwa 777 com play store download apk मेरा राशन ऐप prakriti parikshan app Juwa Apk